Karunakar Madhav Kotian

0

करुणाकर माधव  कोटियन टेनिस  क्रिकेट विश्वातील  महान गोलंदाज ज्याने आपल्या  गोलंदाजीच्या जोरावर भल्या भल्या महान फलंदाजांचे विकेट्स काढल्या. करुणाकर ने  १९८७ मध्ये व्यावसायिक टेनिस क्रिकेट ला सुरुवात केली , youth ,  Ganesh Galli  , Tilak Chawk  अशा बऱ्याच नामांकित  संघामधून  खेळले .  आणि  rahul-११ ह्या संघातून ते  दीर्घ काळ खेळले .  त्याच्या गोलंदाजीच्या वेगा समोर जवळ जवळ त्या काळातील सर्वच फलंदाजांनी गुढगे टेकले होते