Pintu Yashpal Parcha

0

पिंटू पारचा टेनिस क्रिकेट विश्वातील धडकेबाज फलंदाज . मुंबई मधील घाटकोपर परिसरातील पिंटू त्याच्या टेनिस क्रिकेट मधील एक आगळी -वेगळी फलंदाजीच्या शैली साठी महाराष्ट्रा मध्ये प्रसिद्ध आहे.
आकाश-११ मधून पिंटूने व्यावसाईक टेनिस क्रिकेट ची सुरुवात केली तसेच पंतनगर , Vikhrolians , नाय गाव , अशा नामांकित संघामधून पण तो काही काळ खेळला . आणि सध्या जिया-११ संघाकडून खेळताना दिसतो.
टेनिस क्रिकेट मध्ये पिंटूचे वेगळेपण ते म्हणजे त्याची फलंदाजी करण्याची पद्धत ( Style ) ही अन्य फलंदाजा पेक्षा खूप वेगळी आहे. तो फलंदाजी करताना तीनीही स्टंप सोडून उभा राहतो.
टेनिस क्रिकेट मध्ये तब्बल तीन वेळा एका ओवर मध्ये सहा षटकार मारण्याचा विक्रम पिंटूच्या नावावर आहे . आणि मुंबईच्या पावसाळी क्रिकेट मधील रबर बॉल चा बादशहा म्हणून ह्या पिंटूची ओळख आहे

Last Updated on